yuva MAharashtra श्री लक्ष्य स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न...

श्री लक्ष्य स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न...

सांगली टाईम्स
By -

तासगाव / प्रतिनिधी

मणेराजुरी (ता. तासगाव ) येथील श्री लक्ष्य स्कूल मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहूणे म्हणुन दिया लॅबोरेटरी पलूस च्या सुप्रिया पाटील मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी शाळेतील मुलांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार लक्ष स्कूलच्या सचिव मुख्याध्यापिका रुपाली लांडगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना महिला दिनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

Tags: